"भेट झाली न मजसवे माझी...
थांबलो कोणत्या ठिकाणी मी?

भोगली गंधमत्त देहाची...
चांदण्यातील रातराणी मी!"

हे विशेष आवडले. आणि  गंधमत्त हा शब्द फारच भावला.

खूप दिवसांनी दमदार आगमन. अधिक लिहित रहा.