एका अर्थी विचार करता तसे नसावे. ज्या अर्थाने या विशिष्ट गाण्यासाठी कवीला आपले गाणे अभंग वाटत आहे त्याच अर्थी सर्व अभंग रचना या अभंग नसतात काय ?