हा खेळ तयार करून इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन आणि आभार. लहानपणी आम्ही १५ पत्त्यांचा (एक्के, राजे, राण्या आणि ३ गुलाम) अशाच प्रकारचा खेळ खेळत असू. आम्ही त्याला सरकवा-सरकवी असे म्हणायचो. कोडे चटकन सुटले पण अक्षरांचा क्रम अजून पूर्ण झाला नाही.