पोटची पोरे भलेही ना विचारो....
शिष्यप्रेमाला अम्ही मोताद नाही!

पहिल्या ओळीत मुलांना वडिलांविषयी (न) वाटणारे प्रेम आहे. दुसऱ्या ओळीत शिक्षकाला शिष्याविषयी वाटणारे प्रेम आहे. (एकंदरीत बहुतेक सगळेच प्रेम शेवटी येणारे सामासिक शब्द (देशप्रेम, भाषाप्रेम इ. )  कशाविषयी प्रेम ते सांगतात असे वाटते. चू. भू. द्या. घ्या. )

की दुसऱ्या ओळीतले प्रेमही शिष्याला शिक्षकाविषयी असण्याविषयी म्हणायचे आहे? तसे असले तर तो शिष्यप्रेमाचा आणखी एक वेगळा अर्थ होईल असे वाटते.