चढाओढीने चढवीत होते ग बाई मी पतंग उडवीत होते होता झकास सुटला वारा वर पतंग अकरा-बारा एकमेकांना अडवित होते बाई मी पतंग उडवीत होते