पुस्तक अधिक वापर/वावरसुलभ व्हावे म्हणून एक तातडीचा उपाय योजलेला आहे. प्रत्येक पानाच्या खाली दिलेल्या मसुद्यात (पुस्तकाच्या पानावरील मुद्रित) पृष्ट क्रमांक भरून किंवा एखाद्या उहापोहाचा क्रमांक भरून त्याचे पुस्तकातील शोधून त्या पानावर जाता येईल. एरवी असे पान शोधून काढणे कंटाळवाणे होण्याची शक्यता आहे.

हा उपाय वापरताना ध्यानात येणाऱ्या त्रुटी/अडचणी/सुचवणी येथे मांडाव्या.

धन्यवाद.