काश ची भावना मराठी भाषेत वाक्यातून प्रकट करता येते...
काश, काश जैसा कोई शब्द मराठी में होता.
काश सारखा एखादा शब्द मराठीत असता तर किती छान झाले असते.
काश, अभी तुम यहाँ होती.
तू आता इथे असतीस तर किती छान झाले असते.
काश, हमारी दोस्ती का तुम ऐसा मतलब नहीं निकालते.
आपल्या मैत्रीचा असा अर्थ तू न घेतास तर बरे होते.
ऐ काश के हम होश मे अब आने ना पाये.
आता भानावर येऊच नये असे वाटते.
काश, पृथ्वीराज घौरी को छोड न देता.
पृथ्वीराज घौरीस न सोडता तर किती बरे होते. (...किती बरे झाले असते.)