कशी काळनागिणी सखे ग वैरिण झाली नदी
प्राणविसावा पैलतीरावर अफाट वाहे मधी