"गंधित हा वारा ... स्थिरता ना पाया माझ्या" या ओळीतल्या शब्दांचे अतिप्रचलित हिंदी समानार्थी शब्द "महकी हवा ..बहके कदम" गूगलल्यावर पहिले गाणे हेच मिळाले.