धन्यवाद ! मी असंच काहितरी शोधत होतो . तुमच्या शेवटच्या पॅराग्राफ मधल्या 'त्या' कवीशी कुठेतरी रिलेट करतोय मी असं वाटतंय. पण बरोबर आहे तुमचं. "कवितेत ठरवून काही करता येत नाही ". मी लक्षात ठेवीन.

आणखी काही माहिती असेल तर पाहतो. आणि या वर दिलेल्या माहितीच्या आधारे काही जमतंय का ते पाहतो आधी. ठरवून लिहायचं नाही म्हटलं , तरी किमान अचूक कविता वाटेल इतकं तरी जमायला हवं. म्हणून प्रयत्न करीन.

या सखोल माहितीबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद !

आपला,
अभिषेक