...या ओळीतल्या शब्दांचे अतिप्रचलित हिंदी समानार्थी शब्द "..." गूगलल्यावर पहिले गाणे हेच मिळाले.
अमितराव, ही गूगलबाजी भाषांतराशी?
अगदी बरोबर उत्तर. पहिल्या नंबराबद्दल विशेष अभिनंदन. आणि धन्यवाद.
असाच लोभ राहू द्या.