(पुढचे गाणे 'भोली सूरत दिल के खोटे' हेच आहे ना? आणि त्यानंतरचे 'मेरे दिल की घड़ी करे टिक टिक टिक'?)
काय 'अलबेला'ची गाणी संपवूनबिंपवून टाकण्याचा इरादा आहे काय? नाही म्हणजे, नुसता सपाटा लावला आहे... मागच्या वेळेस 'शाम ढले, खिड़की तले', या खेपेस 'शोला जो भड़के'... (काय, बरोबर ओळखले ना? )
पाहा हं... या दराने एकदा का 'धीरे से आजा री'ला येऊन पोहोचलात, की अवघड जाईल, आधीच इशारा देऊन ठेवतोय... (हवे तर हे आगाऊ च्यालेंज समजा यानंतरच्या तिसऱ्या कोड्यासाठी, काय म्हणता? )