मराठी चित्रपटांना मिळ्णाऱ्या अनुदानामुळे असले टुकार चित्रपट बनतात. अनुदान बंद करुन त्या बद्ल्यात शासनाने शासकीय बक्षिसाची रक्क्म १ करोड, ५० लाख, २५ लाख करावी अनुक्र्मे १, २, ३ नंबर चित्रपटांसाठी.