आला खुशीत समिंदर, त्याला नाही धीर
होडीला देई ना ग ठरू
ग सजणे, होडीला बघतोय धरू.....