ध्रुवपदाचे भाषांतर :

आऽग् भडभडते ... काळिज धडधडते
दुखणे छळते हे भारी तारुण्याचे वाढते ।ध्रु।

पर्याय : १. मूळ गाण्याच्या शब्दशः जवळ जायचे तर
खोरण भडभडते - काळिज धडधडते
असे त्यातल्या त्यात करता आले असते ( खोरण चा अर्थ येथे मिळाला होता ... पण तो मोह आवरला शिवाय गाण्यात 'आग'च दिसली )
(भडभडणे चा अर्थ येथे मिळतो)

प्रशासक, कृपया योग्य तेथे बदल करावे. आधीच आभार.