@ राजेंद्र देवी....

"टोकदार सावलीचे वर्तमान"  हे पुस्तक अगदी अचूकपणे तुम्ही ओळखले याबद्दल मी तुमचे अभिनंदन करीत आहे [त्यातही माझ्याकडून चुकून एके ठिकाणी 'व' ऐवजी 'त' टंकले गेले असूनसुद्धा]. माझ्या वाट्याला जर हे नाव कोड्याया रुपात आले असते        तर मला नीटपणे नाव शोधता आले असतेच असे वाटत नाही.   असो.

नवीन उत्तर :
तोत्तोचान

नवीन :
कशका आटेधा