मिलिंद... राजयोगी आयुष्य म्हणजे ऐषोआरामातलं आयुष्य. म्हणजे सगळी सुखं हात जोडून वगैरे वगैरे  

सुलगावता ..... अरे..... बघा हे लक्षातसुद्धा आलं नाही.   आजकाली बोलीभाषेत इतकी सरमिसळ झालीये ना की काही शब्द परभाषेतले आहेत हे अगदी कळतही नाही आणि सर्रास वापरल्या जातात..... तसं झालं