मनोगताचा वाढदिवस कधी असतो?
आमच्या अंदाजाने २२/२३ जून (२००४) असावा. तसे असेल तर मनोगताचा वाढदिवस साजरा करायचे विसरलो का आपण?
===
प्रशासक महोदय, येथे असलेला दुवा दुरुस्त करा. मूळ दुव्यातले पान "सापडत नाही". योग्य दुवा हा आहे हे सांगणे न लगे.