एक शंका
>>" पंचात्तरची बॅच सर "..... " म्हणजे तुम्ही या पदावर गेली पंधरा वर्ष आहात तर. "
या वाक्यानुसार हा घटनाक्रम ९० च्या दशकाच्या सुरुवातीचा वाटतो. पण काकांकडेही भ्रमणध्वनी होता त्यामुळे जरा चुकल्या चुकल्यासारखे वाटले.
कदाचित श्रीकांत १९७५ मध्ये उपनिरिक्षक म्हणून रुजू झाले असावे व १० वर्षांनंतर निरिक्षकपदावर बढती मिळाली असावी...