वाहवा कविराज - हा अनुवाद नसून तुम्हीच केलेले काव्य वाटते.

कसचे कसचे दिलीपराव. अहो मी कसला कवी. मी आपला शब्दजुळारी आहे झाले

अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.