मला खात्री आहे की स्वर्गामध्ये एस एच समोर बसून ती त्याला त्याच्याच गोष्टी सांगत असेल.
मी लंडन ला बेकर स्ट्रीट ला गेल्यावर पहिल्यांदा तिचीच आठवण झाली.
माझ्या मनात एस एच बद्दल कुतुहल तिनेच प्रथम तयार केले.
त्या नंतर अनेक वेळा समग्र एस एच वाचले पण त्याला आदिती च्या भाषांतराची सर नाही.
माझ्या मनात तू कायम रहाशील.
जेंव्हा जेंव्हा मी एस एच वाचतो तेंव्हा प्रथम तुझीच आठवण येते आणि तुझीच आठवण येईल.
समीर.