उदयास्त.....
असे उत्तर तर येते, पण नेमके अशा नावाचे पुस्तक आहे ? असल्यास लेखक आणि प्रकाशकाचे नाव दिल्यास मला माहितीच्या दृष्टीने बरे पडेल. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त....पार्थिवतेचे उदयास्त.... ' अशी दोनचार पुस्तके मला माहीत आहेतच... जी तुम्हालाही अर्थात माहीत असणारच म्हणा.... असो.
नवीन :
पन्याळ पिंसोचा