तसे ह्या खेळामधये मजा येत नाही कारण फक्त अक्षरांची मोडतोड....

~ पटले... ‌ सहमत. तरीही जितके दिवस हा खेळ चालला तितके दिवस मी एक वाचन आनंद म्हणूनच या धाग्याकडे पाहिले.
 
असो....मीही रजा घेतो. धन्यवाद.

अशोक पाटील