... माझ्या परसातमाहेरी जा, सुवासाचीकर बरसातश्री. कृ. ब. निकुंब हे भय्या होते काय? की बिहारी? संबंधितांनी खुलासा करावा.(अवांतर चौकशी: श्री. निकुंब आहेत, की गेले? नाही म्हणजे, 'भय्या होते काय'मध्ये भूतकाळ बरोबर वापरला ना? )