चापटी ह्या स्त्रीलिंगी शब्दाला सटका हा पुल्लिंगी प्रतिशब्द आहे, हे लक्षात सहजी येत नाही.  ते आत्ता आले.

असे आणखी काही शब्द शोधावेसे वाटत आहेत.