मला सापडलेला अल्गोरिदम (कदाचित मी हा चुकीचा शब्द वापरला असावा, त्याऐवजी युक्ती म्हणा) या कोड्यापुरता सर्व रचनांना लागू पडतो आहे असे दिसते. या कोड्यात अ आणि ज यांची पुनरावृत्ती झाली आहे त्यामुळे ही दोन अक्षरे उलटसुलट वापरता येतात. शिवाय पहिल्या तीन ओळी सुटल्या की शेवटची ओळ सोडवतानाच ती युक्ती वापरतो आहे. मात्र युक्ती लिहून समजावणे फारच अवघड जाईल असे वाटते.