इथे हे सापडले:
चांद भरली रात आहे, प्रियकराची साथ आहे
मोगर्याच्या पाकळ्यांची मख्मली बरसात आहे
हम्म्म्... 'बरसात' तर आहेच, शिवाय 'चांद'सुद्धा... आणि कवी वि. वा. शिरवाडकर! कुसुमाग्रजांच्या पूर्वजांपैकी कोणी कधीकाळी उत्तरप्रदेश अथवा बिहारमधून येऊन नाशकास स्थायिक झाले असण्याच्या शक्याशक्यतेबद्दल कोणास काही कल्पना आहे काय?
(हे 'आणखी एक!', 'आणखी एक!' खूप वेळा लागोपाठ झालेलेच आहे; आता याच्यावर कोणी 'च्यायलेंज'* म्हणू नये, म्हणजे मिळवली.)
तळटीप:
* हा शब्द मराठी आहे.