मनोगत या नावाने हे संकेतस्थळ १५ ऑगस्ट पासून कार्यान्वित झालेले आठवते. अर्थात त्याही अगोदर आम्ही मनोगतवर नियमित येत असू.

मनोगतवर केलेला १ वर्षाचा प्रवास खरेच ऱ्हदयगंम आणि चित्तवेधक असाच आहे. यात अनेक मित्र, मैत्रीणी, ज्ञानी , मुक , अष्टपैलूंचा सहवास लाभला. अनेक वेळेस भांडणे करावी लागली तर अनेक वेळेस मौन स्विकारावे लागले.

मनोगतमूळे मला गांधी, हिंदु-मुस्लिम, मराठीचे विवीध पैलू या सर्वांचा लाभ झाला हे निश्चितच.

मनोगतची अशीच प्रसिध्दी राहो हीच प्रार्थना.

द्वारकानाथ