धकाधकीच्या आयटी लाइफ मध्ये

काय मनातले बोललात हो धनश्रीताई. आयटी जीवनातल्या वेदनेवर नेमके बोट ठेवलेत. आयटीतली धकाधकी कुणाला सांगूनही खरी वाटत नाही. त्यापेक्षा थोडे पैसे कमी मिळाले तरी खाणीतल्या कामगाराचे काम बरे.

छान वाटली कथा. लिहा आणखी.