केदार सर, तुमचा प्रस्ताव वाचताना ( विशेषतः "हल्लीच्या' कॉर्पोरेट दुनियेत व्यक्तिगत प्रोत्साहनाचे हे प्रमाण कमी झाले आहे का" या वाक्यामुळे) मला जनरेशन गॅपच्या चर्चा आठवल्या. मला मात्र तसे वाटत नाही.