स्त्री भ्रूणहत्या रोखल्या पाहिजेत त्यासाठी समाजाच्या विचारसरणीमध्ये बदल होणे गरजेचे आहे
घराण्याचा वंशज मुलगाच हवा हा हटट सोडायला हवा मुलगीपण धनाची पेटी असते