धन्यवाद आजानुकर्ण.
१) आपण पहिला मांडलेला मुद्दा-(अनुस्वारान्त रुपे (असं, सभागृहं) शक्यतो टाळावीत असे वाटते. )
पटला.
२)दुसरा मुद्दा म्हणजे विंग या शब्दाचा वापर मी इमारतीची विंग म्हणून केलेला आहे. बारकाईने सगळे वाचल्याबद्दल  धन्यवाद. आपण मांडलेल्या मुद्यांचा योग्य वापर पुढच्या लेखनात करण्याचा मी  अवश्य प्रयत्न करीन.
-- वरदा.