आहे अशाचसाठी दारी तुझ्या उभा मी....
ते आज ना उद्याला उघडेल एक दिवशी!

येथे पहिल्या ओळीत 'अशाचसाठी' असल्याने दुसऱ्या ओळीत 'की' वापरल्यास जास्त बरे वाटेल असे वाटते.

असे :

आहे अशाचसाठी दारी तुझ्या उभा मी....
की आज ना उद्या ते उघडेल एक दिवशी!