आजकाल आंग्लविद्याविभूषित लोक वडाची साल पिंपळाला लावून अर्थाचा अनर्थ करताना दिसतात. आता आमच्या तात्यारावांनाही

"की घेतले व्रत न आम्ही अंधतेने" बद्दल ही कुठली चावी असे विचारणार का? काही आंग्लविद्याविभूषित वंगबंधू "की होलो" (बहुधा कसे काय, या अर्थाचा बंगाली वाक्प्रचार) चाही अश्लील अर्थ लावून टवाळी करताना पाहिले आहे.