जालावर इतरत्र प्रकाशित झालेले आपले लेखन मनोगतावर प्रकाशित करायचे असेल तर असे लेखन इतरत्र सर्वप्रथम प्रकाशित झाल्यावर एका दिवसाचे आत मनोगतावर प्रकाशित करावे.
हे जर काही कारणाने शक्य नसेल तर असे लेखन इतरत्र सर्वात शेवटी प्रकाशित झाल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनंतर मनोगतावर प्रकाशित करावे.
कृपया पुढच्या लेखनापासून ह्या बाबतीत सहकार्य करावे.