कथा पूर्णपणे डोक्यात बसलेली आहे त्यामुळे तिचा भार वाटत नाही. असो. आपण प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे. हल्ली आपण लेखन 
करीत नाही का ? कदाचित आपणास वेळ मिळत नसावा.