--ऱ्हे नक्की काय आहे ते कळण्यासाठी कृपया सुरुवातीचा परिच्छेद वाचावा. तुमच्या सोयीसाठी पुढे देत आहे. हा निबंध नाही. हे स्वैर विचार आहेत.
नमस्कार, मी कु. वरदा अभिजित रिसबूड. मी
सरस्वती सेकंडरी स्कूलच्या मराठी माध्यमात ७ वी त शिकतेय. मी या
संकेतस्थळाच्या सभासद सौ. मुग्धा रिसबूड यांची मुलगी. विचार प्रकट
करण्यासाठी मनोगत ही वेबसाइट अतिशय उत्तम आहे. म्हणून माझ्या आईची परवानगी
घेऊन मी माझे विचार तुमच्यासमोर मांडते आहे.