काहीतरी तांत्रिक अडचण जाणवते मला. मी हे कोडे [शब्द चौकोन सरकवून शब्दखेळ खेळणे) पहिल्याच दिवशी सोडविले होते.... जे बरोबरच होते ते आज वरील काही प्रतिसाद वाचल्यानंतर समजले.
पण सोडविलेले कोडे इथे उत्तर म्हणून पोस्ट करतेवेळी लोप पावले आणि तो मूळचा अव्यवस्थित शब्दांचा चौकोन पुन्हा समोर आला.
प्रशासकांना विनंती की याबावत योग्य ते मार्गदर्शन करावे.