मला आलेल्या अनुभवाची दखल प्रशासनाने लागलीत घेतल्याचे पाहून मनस्वी आनंद झाला. मूळ प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मी तो अनुभव मुद्दाम 'प्रश्नार्थक' चिन्हाने देण्याचे कारणही हेच की मलाही ती अडचण तांत्रिक [च] असल्याची खात्री नव्हती.
शब्दखेळाच्या पुढील आवृत्तीची वाट पाहतो..... खूप सुंदर प्रकार आहे हा.
अशोक पाटील