आवाज देके हमे तुम बुलाओ ,
मुहब्बत मे इतना न हमको सताओ 


ध्रुवपद .... तू साद घालून मला बोलवावे 
                  प्रीतीमध्ये मज न इतुके छळावे 

हे कसे वाटते? अर्थात तुमच्या तोडीचे नाहिये, याची मला कल्पना आहे.