व्वा मिलिंदराव
सुंदर ध्रुवपद. अर्थात तुमच्या डाव्या हातचा खेळ आहे असे ध्रुवपद म्हणजे
अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. सर्वप्रथम उत्तराबद्दल विशेष अभिनंदन आणि धन्यवाद.
अभिनंदनास उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.