व्वा सस्मिताताई, पहिले ध्रुवपद झकास बनवलेत अगदी . फक्त त्यात मला ऐवजी मज घाला म्हणजे फक्कडपणे चालीत वृत्तात बसेल अगदी.
अभिनंदन आणि धन्यवाद.
अभिनंदनास उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.