ध्रुवपदांची भाषांतरे :पर्याय १ :मज घाल तू साद मज बोलवायामला प्रीतित नकोस इतके छळाया ।ध्रु।पर्याय २ :घालून तू साद मज बोलवावेन प्रीतीत इतके मला तू छळावे ।ध्रु।प्रशासक, कृपया योग्य तिथे बदल करावे. आधीच आभार.