कराविशी वाटते. जेव्हा काही मनोगती धृवपदाची भाषांतरे देतात ती आम्हाला उत्तर घोषित होईपर्यंत वाचायला मिळत नाहीत. तर जेव्हा कर्त्याचे (पक्षी : टवाळ! )   धृवपद प्रसिद्ध होते तेव्हा त्याही धृवपदांची 'छत्रे' उघडल्यास अधिक मजा येईल. (त्याकरिता, कदाचित प्रतिसादकांना उताराहून निराळा प्रतिसाद द्यावा लागेल!)