माधवराव पटवर्धन आपले टोपणनाव नेहमी 'माधव जूलियन् ' असेच छापले जावे या विषयी आग्रही असत असा श्री. के. क्षीरसागर यानी माधवरावांवरील त्यांच्या लेखात उल्लेख केल्याचे [अंधुक] स्मरते. माझ्या संग्रही असलेल्या विरहतरंग" आणि 'सुधारक' ह्या दोन्ही पुस्तकावर 'माधव जूलियन् ' अशी नावाची रचना आहे.

माहितीबद्दल धन्यवाद.

ही माहिती  ह्याआधी नसल्याने वर लेखक/कवीचे नाव लिहिण्यात अनवधानाने चूक झालेली होती ती आता सुधारलेली आहे. चुकीबद्दल क्षमस्व आणि लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.