लेखनात दिलेला संदर्भ हा शिक्षणापेक्षा संस्कारांवर जास्ती प्रकाश टाकतो. पाश्चिमात्य किंवा टीव्ही / सिनेमांमध्ये  दाखवल्या जाणाऱ्या सवयी फार झपाट्याने तरुण पिढीवर कब्जा करत आहेत.
व्यसने आणि वाईट सवयी असणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे हे नक्की ! 
बाहेर शिक्षण घ्यायला आजकाल बरेच विद्यार्थी जातात. ते कितपत योग्य आहे, तो चर्चेचा एक वेगळा मुद्दा होऊ शकेल.