बरेच दिवसांनी आपला लेख वाचून
आनंद झाला. "मी आहे " हि अवस्थाच
काय, आम्हाला सभोवतालच्या
कोणत्याच सृष्टीची जाणीव
नसते.
त्यामुळे ज्यांना
आपण सामन्य म्हंटले आहे ते
फारच असामान्य आहेत. आम्ही
उत्तम शैक्षणिक कारकीर्द,
चांगली नोकरी आणि उत्तम
संसारसुख याशिवाय दुसरा
विचारच करीत नाही. तेही आम्ही
जाणीवपूर्वक करीत नाही. मग
दुसरा कोणत्याच विचारावर
आमचा विश्वास कसा
बसणार. या सगळ्याला
आम्हीच जबाबदार आहोत.