एकदम मस्त ...

तु हसतेस तेंव्हा
आठवण सदाफुलिची

तु श्वास घेतेस तेंव्हा
आठवण मोगऱ्याची

तु निश्वास घेतेस तेंव्हा
आठवण चाफ्याची

अनंत आठवणी ... नुसता बाजार फुलांचा.. व्वा ...

राजेंद्र देवी