एकच शिकवण मिळते मनाला तू दिसणार नाहीस नंतर कुणाला !क्षणभंगुर अस्तित्व होईल पारखे जगून घे छानसे मनासारखे !