भोमेकाका,
आपण लिहिलेला प्रतिसाद खूपच आवडला. ह्या वटवृक्षाला सशक्त दीर्घायुष्य लाभो. हा वटवृक्ष बोधी वृक्षच जणू. वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा.
(एक पान.)